Their pompret thali is to die for . The fish fry is so tasty, delicious and completely home made . The food is amazingggg . Do visit once if u are in guhaghar. Food: 5 Service: 5 Atmosphere: 5
आम्ही सुगरण मधुन पार्सल मागविले आणि ठरल्या वेळेत निशा ताई स्वतः आमच्यासाठी जेवण घेऊन आल्या. साधं घरगुती उत्तम जेवण म्हणजे "सुगरण" अगदी साजेसं नाव आहे. गुहागर मध्ये आलात तर नक्की ट्राय करा. स्वादिष्ट भोजन आणि एकदम खिशाला परवडेल असं