आतापर्यंत खाल्लेला सर्वोत्कृष्ट , सर्वोत्तम वडा.
आजकालच्या स्पर्धेच्या युगात वडापाव या अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थाची चव ढासळत असताना हा मामाच्या प्रेमानं ओथंबलेला झणझणीत वडा मात्र अस्सल रांगडया , प्रेमळ महाराष्ट्राची आठवण करून देतो.आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण .
Always fresh & crunchy
Do visit ????????✌️