Good place to eat breakfast. They serve Idli, Dosa, Vada pav, Misal Pav etc. It is a small place but is clean and located conveniently. We had idli and Vada pav. Both were good. Service is good. Rates are reasonable.
हम यहाँ नाश्ता करने गए थे, उस समय इस जगह पर चाय नहीं मिलती ये मालूम हुवा।यहां मसाला डोसा बहुत अच्छा और गर्म था। अन्य चीजें नाश्ते के लिए उपलब्ध हैं।पारिवारिक स्नैक्स के लिए एक अच्छा विकल्प है।
आम्ही या ठिकाणी नाश्त्यासाठी गेलो होतो, या ठिकाणी चहा मिळत नाही हे त्यावेळेस येथे कळाले.येथे मसाला डोसा एकदम छान आणि गरम होता. नाश्त्यासाठी इतर वस्तू पण मिळतात.कुटुंबासोबत नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे.