हाईवे पर एक अच्छा रेस्टोरेंट है। चाय-नाश्ता अच्छा है, गरमा गरम है, आप यहां परिवार के साथ जा सकते हैं। राजमार्ग पर होने के कारण खोजने में कोई समस्या नहीं है। कार पार्किंग को लेकर थोड़ी दिक्कत है।
हायव्हे वरील एक चांगले रेस्टोरंन्ट आहे. चहा आणि नास्ता चांगला, गरम मिळतो, कुटुंबासोबत तुम्ही येथे जाऊ शकता. हायव्हे वर असल्याने शोधायला काही अडचण येत नाही. कार पार्किगसाठी थोडी अडचण आहे.