मी मागील दोन वर्षापासून कडा येथे राहता येत असतो. येथे आल्यानंतर रोजचा जेवणाचा अतिशय उत्तम पर्याय म्हणजे "साई भोजनालय" अतिशय चविष्ट आणि घरगुती पद्धतीचे जेवण येथे मिळते. ते खाऊन खरंच मन तृप्त होते. पुणे मुंबईहून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून येथे भेट देऊन एकदा जेवण करून पहा. Atmosphere: 5