मिनी कॉम्बो ऑफर खूप छान ग्रामीण भागातून येणरा माणूस आकर्षित होतो. कारण तो कोककोला स्प्राईट घेऊन पीत नाही पण. तुम्ही एकत्र दिलात खूप छान Service: Dine in Meal type: Other Price per person: ₹1–200 Food: 4 Service: 5 Atmosphere: 5 Recommended dishes: Chicken Biryani