अप्रतीम चव व ऊत्कृष्ट दर्जा राही सावजीची!.. ????????????????
तेज, तिखट खाण्यात भारतीय हे जगात दर्दी म्हणून ओळखल्या जातात..
भारतात महाराष्ट्र तेज खाण्यात अव्वल!.
महाराष्ट्रात कोल्हापूरचं जरी नाव असलं तरी पूर्व विदर्भ व खान्देशातील मलकापूर-जळगाव खान्देशची तेज खाण्यात कोल्हापूर बरोबरी करुच शकत नाही!..
मी मलकापुरचा "तेज" दर्दी!.
तेज, तिखट म्हणजे केवळ मीर्ची नव्हेच!.
"तेज" ची खरी पार्श्वभूमी कळलीय हिंगणा नाका-प्रतापनगर नागपूर स्थीत, "राही सावजी भोजनालयाला!"..
अप्रतीम व खरोखर लाजवाब चव!..
????????????????????????????