Authentic Wada sambhar, Gonda or ponda, whatever it was superb, poha also good, Tea taste good, Had chole bhature in eve was good too, Must try, Good place for quick bite and affordable rates, Start in morning 7.30 Am Thank you Sufi Traveller IG - Sufi_traveller YouTube - Sufi Traveller Food: 4 Service: 4 Atmosphere: 4
एकदम खराब जेवण आणि कस्टमर सोबत दादागिरी करून बोलतात राजमा भाजी मध्ये राजमा नाही फक्त रस्सा परत मटकीची भाजी दिली त्यामध्ये मटकी नाही फक्त रस्सा अशा पद्धतीची राईस प्लेट यांच्याकडे ते बघितल्यानंतर एक ही घास न खाता प्लेट नको म्हटलं तर दादागिरीची भाषा प्लेट दिली आहे आता घ्यावीच लागेल राजमाता राजमा नाही म्हटल्यानंतर मटकी मागितली त्यामध्ये मटकी नाही म्हटल्यानंतर परत जीवावर आले का परत मटकीची उसळ त्यामध्ये टाकली हे कोणती पद्धत यांची सर्विस करायची लायसन्स रद्द केला पाहिजे लोकांचं Meal type: Lunch Price per person: ₹1–200 Food: 1 Service: 1 Atmosphere: 1