आम्ही आज Navaidya Corner ला भेट दिली आणि खूप छान अनुभव घेतला! मिसळ पाव अप्रतिम होता, योग्य प्रमाणात तिखट आणि स्वादिष्ट. कांदा उत्तप्पा खूपच छान आणि स्वादिष्ट होते, आणि उपमा (उपीट) मस्त चविष्ट होते. आम्ही त्यांच्या चहा आणि कॉफी च देखील आस्वाद घेतला. शेवटी, किटकॅट मिल्कशेक एक गोड ट्रीट होती, जी आम्हाला खूप आवडली. उत्तम जेवण, मैत्रीपूर्ण सेवा, आणि आरामदायक वातावरण – नक्कीच भेट द्या, शिफारस करतो! --- We today visited Navaidya Corner and had a fantastic experience! The misal pav was absolutely delicious with just the right level of spice. The onion uttapam was perfectly crispy and flavorful, and the upma (upit) was light and tasty. We also enjoyed their tea and coffee, both brewed to perfection. To top it off, the KitKat milkshake was a sweet treat that we loved. Great food, friendly service, and a cozy atmosphere – definitely recommend visiting! Service: Dine in Food: 5 Service: 5 Atmosphere: 5