R
Response from the owner
28 days ago
आभारी आहे. सध्या कमर्शियल सिलेंडर हॉटेल साठी बंद असल्यामुळे ऑर्डर प्रमाणेच जेवण करतो. पनीर किंवा काजू कमी जास्त करणे हे आमच्या हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे ठरलेले असते. जर तुम्हाला काजू कमी पाहिजे असतील तर तसं वेटरला सांगितलं पाहिजे होतं. इतर कोणाचीही तक्रार नव्हती. चुलीवर बनविलेली जेवणाची चव या माणसाला माहिती नाही. सध्याची परिस्थिती ही बनवलेल्या जेवणाची सर्विस करण्याची आहे. आणि त्याप्रमाणे मोठ्या बोर्डावर स्पष्टपणे लिहिलेले आहे. जेवण जेवल्यावर आपले मत मांडताना सध्या बाजारची परिस्थिती काय आहे ती बघावी.