Service Temporarily UnavailablePlease try again later.
Add your review
A
Request content removal
Aishwarya shivsai more2 years ago on Restaurant Guru
नाद खुळा, एकदा भेट दया, दया लागत्या. भावानो हॉटेल एकदमच स्वछ, आणि म्हत्वाचे हे हॉटेल आपले मराठी अभिनेते आनंद काळे साहेबांचं ज्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये कोंडाजी बाबांची भूमिका केलेले कोंडाजी बाबा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आम्हाला मिळाली त्यामुळे एकदा भेट द्यायला लागते.
Dum Biryani...
Tambda-Pandhara Rassa...