पहिल्यांदाच आम्ही या restaurant ला गेलो आणि पुन्हा कधीही जाऊ नये असा अनुभव आला. भाजी ची quantity फारच कमी आणि त्याहून ही महत्वाचे म्हणजे तिची चव. व्हेज कढाई भाजी कित्येकदा खाल्ली पन या हॉटेल ला ती नावापूर्तीच. आणि त्यात पण ती आंबूस चव देत होती. पैसे गेले याचे काही वाटत नाही जेव्हा त्याप्रमाणे चव मिळत असते. सरते शेवटी हेच की आम्ही असंतुस्ट होऊन बाहेर पडलो.