अत्यंत साधे bar and restaurant aahe. Restaurant म्हणण्या सारखे येथे फार काही मिळत नाही. हड्डी फ्राय उत्तम स्टार्टर चा प्रकार येथे मिळतो. ST stand पासून हे जवळ आहे. पार्किंग ची सोय आहे. Family सोबत जाण्यासारखे ठिकाण नाही. ज्यांना केवळ drinks करायचे असेल त्यांच्यासाठी हा बार उत्तम आहे.. Meal type: Other Price per person: ₹1–200 Food: 2 Service: 4 Atmosphere: 2