प्रथमदर्शनी पाहता अत्यंत साधे वाटणारे हे हॉटेल पण जेव्हा तुम्ही येथील जेवणाची चव चाखतात तेव्हा तुम्हाला याचे महत्त्व पटते. अत्यंत चविष्ट शुद्ध शाकाहारी जेवण, वेगवान सर्विस आणि माफक दर असे वैशिष्ट्य असणारे हे हॉटेल आहे. आपण अवश्य एकदा याचा लाभ घेण्यास हरकत नाही. Service: Dine in Meal type: Lunch Price per person: ₹1–200 Food: 5 Service: 5 Atmosphere: 5 Vegetarian options: Veg Thali,NonvegThali famous