मी फेसबुक ला जाहिरात बघून ऑर्डर केली होती.....खरच एकदम उत्कृष्ट प्रकारचं जेवण मिळत...विशेष करून चुलीवर चे...आजच्या या धावपळीच्या युगात अशी घरगुती चव मिळणे अशक्य आहे...माझा मुळे माझ्या 8-10 मित्र पण नेहमी ऑर्डर करतात..खरच खूप स्वादिष्ट जेवण आहे...धन्यवाद..!