H
Response from the owner
8 days ago
Firstly तुम्ही review दिलात त्या साठी खूप thank यू …आम्ही अफगाणी तंदूरीची टेस्ट अशीच राहील or अजून better कशी होईल ह्या साठी प्रयत्न शिल राहू… तसेच पाणी bottle अथवा drinks ह्या कोणत्या ही category च्या होटल मध्ये MRP पेक्षा जास्त दराने विकू शकते कारण होटल हे service category मध्ये येते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते retailer साठी लागू होते… https://youtube.com/shorts/-2J-ZaF0TgA?si=KkQPWm_wqolmfNEa